मंत्री होऊन ३ आठवडे झाले नाही, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा देण्याची वेळ

Nepal Home Minister Sudan Gurung Resigns Amid Corruption Allegations : सुदन गुरुंग यांनी आपला राजीनामा पंतप्रधान बालेन शाह यांच्याकडे सादर केला असून, त्यानंतर समाजमाध्यमांद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.
Nepal Home Minister Sudan Gurung Resigns Amid Corruption Allegations

Nepal Home Minister Sudan Gurung Resigns Amid Corruption Allegations

esakal

Updated on

नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुरुंग यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवण्याचे तसेच मनी लॉन्डरिंगचे आरोप आहेत. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान बालेन शाह यांच्याकडे सादर केला असून, त्यानंतर समाजमाध्यमांद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com