Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

Nepal One Rupee Coin: भारत आणि नेपाळ यांच्यातील खुल्या सीमा हे जगभरातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे एक अद्वितीय उदाहरण आहे. दोन्ही देशांचे नागरिक व्हिसाशिवाय एकमेकांच्या देशांमध्ये प्रवास करू शकतात.
Nepal One Rupee Coin

Nepal One Rupee Coin

ESakal

Updated on

नेपाळ सरकारने एक नवीन एक रुपयाचे नाणे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाण्यावर नेपाळचा तोच वादग्रस्त नकाशा असेल, ज्यामध्ये लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे नेपाळचा भाग म्हणून दर्शवले आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यात या तीन प्रदेशांवरून दीर्घकाळापासून सीमावाद सुरू आहे. हे प्रदेश आपले असल्याचा नेपाळचा दावा आहे तर लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे उत्तराखंडचा भाग असल्याचे भारताचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com