Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Nepal Protest : एअर इंडिया, इंडिगो आणि नेपाळ एअरलाइन्सने दिल्लीहून काठमांडूला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. बिहारमधील मधुबनी ते नेपाळ रेल्वे सेवा आणि भारत-नेपाळ मैत्री बस सेवा देखील थांबवण्यात आली आहे.
Protesters in Nepal torch vehicles and government buildings amid escalating violence following PM Oli’s resignation."

Protesters in Nepal torch vehicles and government buildings amid escalating violence following PM Oli’s resignation."

esakal

Updated on

Summary

  1. नेपाळमध्ये राजकीय संकटामुळे हिंसक निदर्शने पेटली, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला.

  2. भारताने विमान, रेल्वे आणि बस सेवा स्थगित केल्या; भारतीय नागरिकांना नेपाळ प्रवास न करण्याचे आवाहन.

  3. संयुक्त राष्ट्रांनी हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करून शांतता आणि संवाद साधण्याचे आवाहन केले.

नेपाळमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामुळे काठमांडू विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणे सध्यासाठी रद्द करण्यात आली आहेत. भारतात येणारी उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडिया, इंडिगो, फ्लाय दुबई, एअर अरेबिया आणि सिंगापूर एअरलाइन्स सारख्या विमान कंपन्यांसह दररोज चालणाऱ्या २५० हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com