Who Is Sushila Karki? : नेपाळच्या पंतप्रधानपदासाठी सुशीला कार्कींचं नाव चर्चेत..Gen-Z सह आर्मी प्रमुखांचीही सहमती, कशी आहे त्यांची कारकीर्द?

Sushila Karki in Talks for Nepal Interim PM : नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदासाठी आता सुशीला कार्की यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांच्या नावाला झेन जींच्या प्रतिनिधींसह, काठमाडूचे मेयर बालेन शाह आणि आर्मीच्या प्रमुखांनाही समर्थन दिलं आहे.
Sushila Karki in Talks for Nepal Interim PM

Sushila Karki in Talks for Nepal Interim PM

esakal

Updated on

Sushila Karki, Nepal’s first woman Chief Justice, emerges as frontrunner for interim Prime Minister : नेपाळमध्ये सुरु झालेलं हिंसक आंदोलन आता हळू हळू शांत होत आहे. काठमांडू आणि देशातील इतर भागांत परिस्थिती पूर्वपदावर येते आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर अंतरिम सरकार स्थापनेच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. यासंदर्भात मध्यरात्री राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. अशातच आता नेपाळचे अंतरिम पंतप्रधान कोण होणार? याची चर्चा सुरु झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com