

Sanjay Sah Kabir Maharjan Saved on Janmashtami
esakal
Trishuli Tunnel Rescue Nepal: नेपाळमधील त्रिशूली जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात मागील नऊ दिवसांपासून अडकलेल्या दोन कामगारांना बचाव पथकांनी शुक्रवारी जिवंत बाहेर काढलं. २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरामुळे हे कामगार बोगद्यात अडकले होते.