

islamic radicalization aviation
esakal
Benjamin Netanyahu: फ्लाईदुबई विमानाच्या कॉकपिटमध्ये घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत कारवाईचे थेट आदेश दिले आहेत. या घटनेमागे ज्या कोणाचाही हात असेल, त्याला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असा सज्जड इशारा नेतन्याहू यांनी दिला आहे.