

People around the world celebrating New Year as midnight strikes across different time zones, highlighting the global timeline of New Year celebrations.
esakal
Global New Year Celebration : जगभरात नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात केले जाणार आहे. भारतात ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजल्यानंतर नवीन वर्ष सुरु होईल मात्र त्या आधीच २९ देशांत नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार किरिबाटीमध्ये दुपारी ३:३० वाजता नवीन वर्ष सुरू होईल. त्यानंतर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अनेक आशियाई देशात नवे वर्ष उजाडेल. युरोप आणि अमेरिकेत भारतानंतर ९ तासांनी उशिरा नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल.