

Canada Express Flight
ESakal
Air Canada Express Crash : इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक मोठा अपघात घडला आहे. न्यूयॉर्कमधील ला गार्डिया विमानतळाच्या धावपट्टीवर ज्यू प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची धडक बसली. ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले. त्या विमानात १०० लोक होते. सूचना देऊनही ट्रक थांबला नाही आणि त्याची विमानाला धडक बसली, असे वृत्त आहे.