

North Cyprus Boat Accident Video
esakal
North Cyprus Boat Accident Video : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ सुमारे २७० लोकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, ही बोट किरेनियाहून तुर्कीमधील तासुचूकडे जात असताना त्यात पाणी शिरू लागले आणि त्यानंतर ती उलटली. या घटनेनंतर, उत्तर सायप्रसच्या प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली.