Kim Jong Un
esakal
North Korea language Rules : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हे त्यांच्या विचित्र आणि कठोर फर्मानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी देशातील काही सर्वसामान्य इंग्रजी शब्दांवरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.