Viral: दीड मिनिटाला एक; ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत शरीरसंबंध, आगळा वेगळा विक्रम तरुणीला महागात पडला अन्...

Adult Star Annie Knight: प्रसिद्ध एडल्ट स्टार अ‍ॅनी नाईट अलीकडेच एका स्पर्धेमुळे रुग्णालयात दाखल झाली. तिने सहा तासांत ५८३ पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
Adult Star Annie Knight
Adult Star Annie KnightESakal
Updated on

कधीकधी, देश आणि जगातून अशा विचित्र गोष्टी समोर येतात की त्या आश्चर्यचकित करतात. लोक नवीन रेकॉर्ड बनवण्यासाठी आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अविश्वसनीय गोष्टी करतात. अशीच एक बातमी सध्या ऑस्ट्रेलियातून समोर आली आहे. जिथे एका एडल्ट स्टार स्टारने फक्त ६ तासांत ५८३ लोकांसोबत सेक्स केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com