पाकिस्तानची हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत बंद

pakistan airspace close down till 31 august
pakistan airspace close down till 31 august

इस्लामाबाद : पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात घेतला आहे. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून(सीएए) याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे.

31 ऑगस्टपर्यंत हे हवाई बंद राहणार आहेत. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान ही हवाई वाहतूकही बंद करण्यात आली आहे. हा निर्णय तात्पुरता असल्याचे समजते. भारताने कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारताला काही पोकळ धमक्या दिल्या आहेत. आता पाकिस्तानची हवाई हद्दही बंद करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com