Pakistan Airstrike
esakal
Pakistan Airstrike : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील (Khyber Pakhtunkhwa Airstrike) तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावावर झालेल्या भीषण हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह तब्बल ३० जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला रात्री दोनच्या सुमारास झाला.