Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Global Diplomatic Shockwaves: अमेरिका-इराणमधील शांतता चर्चा यशस्वी होऊ नये आणि ती रुळावरून घसरवण्यासाठी इस्राईलची गुप्तहेर संघटना 'मोसाद'ने आसिम मुनीर आणि संपूर्ण पाकिस्तानी शिष्टमंडळाला उडवून देण्याची पूर्ण तयारी केली होती.
Asim Munir Murder Plot

Asim Munir Murder Plot

esakal

Updated on

Mossad Active Against Pakistan: अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या हत्येचा मोठा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा ब्राझीलचे प्रसिद्ध शोधपत्रकार आणि भू-राजकीय तज्ज्ञ पेपे एस्कोबार यांनी केला आहे. दोन देशांमध्ये मध्यस्थी होऊ नये, अशी इस्रायलची भूमिका असल्याचं सांगितलं जातं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com