Pakistan Army Under Attack
esakal
इस्लामाबाद : एकेकाळी दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान आता स्वतःच दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे. देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानी सैन्य सतत लक्ष्य बनत असून, सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी हल्ला (Pakistan Army Under Attack) चढवला आहे.