

asim munir
esakal
Asim Munir: पाकिस्तानमध्ये सेनेचं वर्चस्व किती आहे, हे यापूर्वीच जगाने बघितलेलं आहे. देशाची सत्तापालट करण्याच्या कुरापती यापूर्वी झालेल्या आहेत. त्यातच आता पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल असीम मुनीर यांच्याकडे पाकिस्तानचे कंट्रोल आलेले आहेत. तिन्ही सैन्य दलासह देशाच्या अण्वस्त्राची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे.