Islamabad Blast: मोठी बातमी! इस्लामाबादमध्ये नमाज दरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट; ५० हून अधिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Islamabad bomb blast: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. शिया मशिदीतील कसर-ए-खादीजतुल कुब्रा येथे शुक्रवारच्या नमाज दरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोट झाला.
friday prayers bomb blast Pakistan

friday prayers bomb blast Pakistan

ESakal

Updated on

Islamabad Shia Mosque Terror Attack : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील एका मशिदीत शुक्रवारच्या नमाज दरम्यान बॉम्बस्फोट झाला. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या तीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाच्या छायाचित्रांमध्ये मृतदेहांचे तुकडे इतस्तत: विखुरलेले दिसत आहेत. सुरुवातीला हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि लष्कराच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com