

Indian Defense Minister Rajnath Singh
Rajnath Singh: पाकिस्तान चोरट्या मार्गाने भूमिगत अनुचाचण्या करीत आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. यावर आता भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, भारतावर कोणताही दबाव टाकला जाऊ शकत नाही. भारत आपली सुरक्षा व अणुधोरणाबाबतचे निर्णय केवळ स्वतःच्या हिताच्या आधारावर आणि योग्य वेळी घेईल.