पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांच्या नातवाचे कांड, परदेशी महिलांच्या व्हिसाची सोय केली, देशात येताच अपहरण अन् अत्याचार

Foreign Women Accuse Pakistan Deputy PM's Grandson पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्या नातवावर दोन परदेशी महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. मुहम्मद रजा डार यानं ओलीस ठेवत अत्याचार केल्याचं पीडितांनी तक्रारीत म्हटलं आहे.
Foreign Women Accuse Pakistan Deputy PM's Grandson

Foreign Women Accuse Pakistan Deputy PM's Grandson

Esakal

Updated on

पाकिस्तानमध्ये दोन परदेशी महिलांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणांना संशय आहे की यामागे क्रिप्टोकरन्सीशी संबंधीत वाद असू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे गँगरेप प्रकरणात मुख्य आरोपी मुहम्मद रजा डार हा पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांचा नातू असल्याचं सांगण्यात येतंय. पीडित महिलेनं कोर्टात जबाब देताना दावा केला की सुटकेच्या बदल्यात मुख्य आरोपीला एक लाख अमेरिकन डॉलर देण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com