
Summary
पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनादरम्यान निष्काळजी हवेत गोळीबारात ३ ठार, ६५ हून अधिक जखमी.
पोलिसांनी २० हून अधिक संशयितांना अटक करून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.
कराचीमध्ये अशा घटना दरवर्षी घडतात आणि अनेक निष्पापांचा बळी जातो.
Pakistan Independence Day shooting : पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिनादरम्यान गोळीबाराची घटना घडली, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आणि ६४ हून अधिक लोक जखमी झाले. या दुःखद घटनेने स्वातंत्र्यदिनाचा आनंद शोकात बदलला. पोलिसांनी आतापर्यंत २० हून अधिक संशयितांना अटक केली आहे.