Pakistan Imposes Lockdown Amid Oil Crisis After Iran War
esakal
इराणमधील युद्धानंतर संपूर्ण जगात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटाचा मोठा फटका पाकिस्तानला बसला असून तेथील आर्थिक स्थिती आणखी खालावली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये पुढील आदेशापर्यंत टप्प्याटप्प्याने कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी ४ आणि ५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.