

Chief of Defence Forces
esakal
Pakistan Military Overhaul to 2030: पाकिस्तानने आपली ५० वर्षे जुनी लष्करी रचना संपुष्टात आणून सत्तेची संपूर्ण सूत्रे जनरल असीम मुनीर यांच्या हाती सोपवली आहेत. देशात मंजूर करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार, असीम मुनीर आता तिन्ही संरक्षण दलांचे 'सुपर बॉस' म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस' बनले आहेत.