Pakistan Oil Crisis: पाकिस्तानात पेट्रोल साठ्यावरून नवा वाद! शहबाज सरकारच्या दाव्यांची पोलखोल; फक्त इतक्या दिवसांचा स्टॉक शिल्लक...

Pakistan Petrol Crisis: पाकिस्तानात पेट्रोलियम साठ्याबाबतचा वाद अधिक तीव्र झाला आहे. पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या मते देशात पेट्रोल आणि डिझेलचा साठा केवळ 14 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे.
Pakistan Oil Crisis: Only 14 Days Petrol Stock Left? Dealers Expose Shahbaz Government Claims

Pakistan Oil Crisis: Only 14 Days Petrol Stock Left? Dealers Expose Shahbaz Government Claims

eSakal

Updated on

Pakistan Oil Crisis : भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानात पेट्रोलियम उत्पादनांच्या साठ्याबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. सध्या पश्चिम आशियात अमेरिका-इराण संघर्ष सुरू आहे त्यामुळे जगभरात पेट्रोलबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यातच पाकिस्तान-अफगाणिस्थान तणाव वाढला असताना पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने (PPDA) पाकिस्तान सरकारच्या ऑइल अँड गॅस रेग्युलेटरी अथॉरिटीच्या (OGRA) आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारकडून नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com