Pakistan Petrol Crisis: पाकिस्तानमधलं तेलं संपलं! खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले भारताला एका सहीवर...

Pakistan faces fuel collapse with zero strategic reserves and only 7 days of commercial stock: भारताच्या पेट्रोलियम साठ्याची एकूण क्षमता ५३ लाख मेट्रिक टन इतकी असून, ती सुमारे ३६९२ लाख बॅरलच्या बरोबरीची आहे.
Pakistan latest news

Pakistan latest news

esakal

Updated on

America-Iran War: इराण-अमेरिका, इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगातील अनेक देशांवर तेलसंकट निर्माण झालं आहे. इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवर निर्बंध लादल्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा संकटात आहे. त्यातच पाकिस्तानचा तेलसाठा मात्र संपुष्टात आलेला आहे. देशाचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी याबाबत माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com