Quetta Bomb Blast in Pakistan
esakal
क्वेटा शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरला.
बलुचिस्तान आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयात आणीबाणी जाहीर केली.
१९ जण जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
Quetta Bomb Blast in Pakistan : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे सोमवारी रात्री मोठा स्फोट झाला. या स्फोटात (Quetta Blast Today) अनेकांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात असून, अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.