China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

Gwadar port China: ग्वादर बंदराच्या बदल्यात पाकिस्तानने चीनकडे दुसऱ्यांदा हल्ला करण्याची क्षमता असलेल्या अणु-पाणबुड्यांची मागणी केली होती, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
China-Pakistan Relation

China-Pakistan Relation

ESakal

Updated on

पाकिस्तान आणि चीन यांच्यातील संभाव्य सामरिक कराराबाबत एक मोठा दावा समोर आला आहे. अमेरिकेतील स्वतंत्र वृत्तसंस्था 'ड्रॉप साईट न्यूज'च्या अहवालानुसार, पाकिस्तानने चीनकडे दुसऱ्या हल्ल्याची क्षमता असलेल्या अणु-पाणबुड्यांची मागणी केली होती. त्या बदल्यात पाकिस्तान चीनला ग्वादर बंदर कायमस्वरूपी लष्करी तळ म्हणून वापरण्याची परवानगी देण्यास तयार होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com