पाकिस्तानवर सरकारी एअरलाइन्स विकण्याची वेळ, कुणी आणि किती रुपयांना विकत घेतली?

Pakistan International Airlines पाकिस्तान सरकारने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची विक्री केली आहे. १३५ अब्ज रुपयांना एअरलाइन्स विकण्यात आली. आर्थिक संकटात सापडल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितलं.
Pakistan International Airlines Sold for Billions Government Confirms Sale

Pakistan International Airlines Sold for Billions Government Confirms Sale

Esakal

Updated on

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर मित्र देशांकडून मदतीनंतरही या संकटातून ते बाहेर पडू शकले नाहीयेत. आता त्यांच्यावर सरकारी एअरलाइन कंपनी विकण्याची वेळ आली आहे. शाहबाज शरीफ यांच्या सरकारने सरकारी एअरलाइन्स कंपनी पीआयए १३५ अब्ज रुपयांमध्ये विकली आहे. पाकिस्तानने मंगळवारी पीआयएच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइनला एका लोकल कंपनीला विकण्यात आलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com