Pennsylvania Police Shooting
esakal
पेनसिल्व्हेनिया : अमेरिकेच्या दक्षिण पेनसिल्व्हेनिया राज्यात झालेल्या भीषण गोळीबारात (Pennsylvania Police Shooting) तीन पोलिस अधिकारी ठार झाले असून दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात संशयित हल्लेखोर ठार झाल्याचेही सांगण्यात आले.