थेट कारवर आदळलं विमान, हायवेवर इमर्जन्सी लँडिंगवेळी दुर्घटना; VIDEO VIRAL

Plane Crash Landing : रिडातील मेरिट आयलँडजवळ हायवेवर क्रॅश लँडिंग केलं. विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानं पायलटला हायवेवर विमान उतरवावं लागलं. पण ट्रॅफिक असल्यानं विमान एका कारवर आदळलं.
Plane Crash Landing

Small Plane Crash Lands on Highway and Hits Car During Emergency Landing Video Viral

Esakal

Updated on

Plane Crash Viral Video: एका लहान विमानाचं हायवेवर इमर्जन्सी लँडिंग करताना कारला धडक दिल्याची घटना अमेरिकेतली फ्लोरिडात घडलीय. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. फ्लोरिडातील मेरिट आयलँडजवळ हायवेवर क्रॅश लँडिंग केलं. विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानं पायलटला हायवेवर विमान उतरवावं लागलं. पण ट्रॅफिक असल्यानं विमान एका कारवर आदळलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com