काही दिसत नाहीय! 2 मिनिटात १३ हजार फुटांवरून कोसळलं विमान, क्रॅशआधीचा ऑडिओ समोर

Plane Drops 13,000 Feet in Two Minutes गल्फस्ट्रीम G100 विमान शनिवारी पहाटे सुमारे 12 वाजून 41 मिनिटांनी बरम्युडातून बोस्टनला रवाना झाले होते. हे विमान कोसळून ६ जण बेपत्ता झालेत.
Plane Drops 13,000 Feet in Two Minutes

Plane Drops 13,000 Feet in Two Minutes

Esakal

Updated on: 

अमेरिकेतील बोस्टनकडे जाणारे एअर अॅम्ब्युलन्स विमान अटलांटिंक महासागरात कोसळल्याची घटना घडलीय. यात सहा जण बेपत्ता असून त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. अमेरीकन तटरक्षक दलाने राबवलेल्या शोधमोहिमेत विमानाचे अवशेष सापडले आहेत.अमेरिकन तटरक्षक दलाने नॅन्टकेट बेटाच्या दक्षिणेकडील समुद्रात विमानाचे अवशेष शोधून काढले

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com