

PM Narendra Modi collaborates with Gulf allies
esakal
Strait of Hormuz: होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणने नाकेबंदी केल्याने अनेक देशांवर इंधनाचं संकट उभं राहिलं आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी काही देशांनी एक भक्कम पर्याय शोधला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोबत घेऊन हा नवा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.