

pm modi
esakal
नवी दिल्ली: ओमानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऐतिहासिक स्वागत करण्यात आलं आहे. हे बघून पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली. नरेंद्र मोदी यांना मुस्लिम देशामध्ये मिळणारा हा मानसन्मान पाहाता पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी यासंबंधी सविस्तर मत मांडलं आहे.