पाकिस्तानला मोठा धक्का? PoK ला भारताशी जोडण्याची मागणी, ११० दिवसांपासून सुरुये आंदोलन

PoK India Demand : अवामी ॲक्शन कमिटीच्या या आंदोलनाला सुमारे २५ हजार महिला-पुरुष उपस्थित होते. यावेळी PoK आणि भारताच्या जम्मू-काश्मीरमधील LoC हटवून दोन्ही भागांना जोडण्याची मागणी करण्यात आली.
PoK protest

PoK protest

esakal

Updated on: 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) पाकिस्तानविरोधातील आंदोलनाची धग कायम आहे. शनिवारी (२६ सप्टेंबर) आंदोलनाच्या ११०व्या दिवशी LoC पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मंढोल गावात मोठं आंदोलन करण्यात आलं. अवामी ॲक्शन कमिटीच्या या आंदोलनाला सुमारे २५ हजार महिला-पुरुष उपस्थित होते. यावेळी PoK आणि भारताच्या जम्मू-काश्मीरमधील LoC हटवून दोन्ही भागांना जोडण्याची मागणी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com