

Pakistan Army
esakal
PoK Protests: पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. हे शांततापूर्ण जनआंदोलन चिरडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने आता थेट युद्धात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक आणि घातक शस्त्रास्त्रांचा वापर सुरू केलाय. PoK मधील रावलाकोट भागात पाकिस्तानी लष्कर, रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्सने निशस्त्र आंदोलकांवर थेट बॉम्बहल्ला केला.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: