
Protesters clash with security forces in Muzaffarabad, POK, as demonstrations over basic rights turn violent; Pakistan government responds with crackdown and internet suspension.
esakal
Summary
सरकारने इंटरनेट, मोबाईल व फायबर सेवा बंद करून संवाद विस्कळीत केला.
पाकिस्तानने पंजाब पोलिस, रेंजर्स व २,००० अतिरिक्त सैन्य तैनात केले.
अवामी कृती समितीने (AAC) लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) येथील मुझफ्फराबाद येथे सोमवारी पाकिस्तान सरकारविरुद्धच्या निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनात दोन जण ठार आणि २२ जण जखमी झाले. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय समर्थित मुस्लिम कॉन्फरन्सच्या समर्थित सशस्त्र गुंड मूलभूत हक्कांची मागणी करणाऱ्या नागरिकांवर गोळीबार केला.