New Pope Elected : इकडे भारत-पाक युद्ध तिकडे व्हॅटिकन सिटीमध्ये पांढरा धूर, नव्या पोपचं नाव जाहीर

Robert Prevost elected as Pope Leo XIV: २६७व्या पोपची निवड! अमेरिकेच्या प्रिव्होस्ट यांच्यावर एकमुखी निर्णय
Robert Prevost elected as Pope Leo XIV
Robert Prevost elected as Pope Leo XIVesakal
Updated on

जगभरातून जमलेल्या १३३ कार्डिनलनी येथे सुरू असलेल्या परिषदेत, दुसऱ्या दिवशी २६७व्या पोपची निवड केली. अमेरिकेतील रॉबर्ट प्रिव्होस्ट यांची पोप म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पोप लिओ चौदावे हे नाव स्वीकारले. त्यामुळे ते आता पोप लिओ चौदावे या नावाने जगभरात ओळखले जातील.

Robert Prevost elected as Pope Leo XIV
Pope Francis : पोप फ्रान्सिस यांना भावपूर्ण निरोप; व्हॅटिकन येथे विविध देशांच्या प्रमुखांसह लाखो नागरिकांची उपस्थिती
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com