Video: प्रियांका-निकचा 'तो' किस व्हायरल...

वृत्तसंस्था
Thursday, 2 January 2020

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गाण्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा व तिचा पती निक जोनास यांनी स्टेजवर घेतलेला किस सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फ्लोरिडाः नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गाण्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा व तिचा पती निक जोनास यांनी स्टेजवर घेतलेला किस सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Melting, melting The new years kiss #nickjonas #priyankachopra #mrandmrsjonas #nickyanka

A post shared by Nick&Priyanka Jonas FC (@nickyanka18) on

Video : प्रियांका-निकच्या घरी आलाय नवा पाहुणा! बघा कोण?

निकच्या भावाने फ्लोरिडा शहरामध्ये गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गायक निकने गाणे गायले. स्टेजवरच निक व प्रियांकाने किस घेतला. दोघांच्या चाहत्यांनी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Nick & Priyanka last night #nickjonas #priyankachopra #mrandmrsjonas #nickyanka

A post shared by Nick&Priyanka Jonas FC (@nickyanka18) on

जामिया हिंसाचारावर अखेर प्रियांका चोप्रा बोलली, म्हणाली...

दरम्यान, 1 डिसेंबरला प्रयांका-निकच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी राजस्थानमधील जोधपूर येथील उमेद भवन येथे हा विवाह सोहळा पार पडला होता. निक हा अमेरिकन गायक असून, त्या दोघांचा हा प्रेमविवाह होता. प्रियांका चोप्राने निक जोनासशी लग्न केल्यापासून ती काही ना काही कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा हे क्यूट कपल चर्चेत आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopra and nick jonas kiss viral