Qamar Javed Bajwa Passed Away : पाकिस्तानच्या माजी लष्करप्रमुखांचा बाथरुममध्ये घसरुन मृत्यू, मेंदूला गंभीर दुखापत अन्...

Pakistan Army Chief : रावळपिंडीतील लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुरुवातीला शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण त्यांची प्रकृती सतत चिंताजनक राहिली. त्यांनी २०१६ ते २०२२ दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून काम केले.
Former Pakistan Army Chief Qamar Javed Bajwa, who served from 2016 to 2022, passed away after suffering a serious head injury and undergoing treatment in Rawalpindi military hospital.

Former Pakistan Army Chief Qamar Javed Bajwa, who served from 2016 to 2022, passed away after suffering a serious head injury and undergoing treatment in Rawalpindi military hospital.

esakal

Updated on

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे शनिवारी वयाच्या ६५ व्या वर्षी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते फेब्रुवारी महिन्यात घरातील बाथरुममध्ये पाय घसरल्यामुळे पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com