क्वेटा : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे झालेल्या स्फोटात किमान १४ जण ठार, तर ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. बलुचिस्तान नॅशनल पार्टी (बीएनपी) च्या रॅलीला (BNP Rally Attack) लक्ष्य करून हा स्फोट (Quetta Bomb Blast) घडवून आणल्याचे समोर आले आहे.