Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक ऑडिओ व्हायरल

Indian Truck Drivers Abuse : मानसिक छळामुळे अनेक भारतीय चालकांनी रेडिओ वापरणे बंद केले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियात भारतीय दांपत्यासोूत सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वर्तन झाले. एक ऑस्ट्रेलियन नागरिक भारतीय चालकावर थुंकला.
Indian-origin drivers amid growing concerns over racism

Indian-origin drivers amid growing concerns over racism

esakal

Updated on

ऑस्ट्रेलियात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथे काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या ट्रक चालकांना सतत वर्णद्वेषी शिवीगाळ आणि धमक्यांचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात ऑस्ट्रेलियन ट्रक चालक भारतीयांविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंसक भाषेत बोलताना ऐकू येत आहे. या क्लिपमुळे ऑस्ट्रेलियातील स्थलांतरित कामगारांच्या सुरक्षिततेबाबत नवीन चर्चेला उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com