

Radio Ceylon
sakal
कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहिलेला ‘रेडिओ सिलोन’ने या आठवड्यात १०० वर्षे पूर्ण केली आहेत. सिनेरसिकांना गेली अनेक दशके रिझवणाऱ्या नभोवाणीच्या या केंद्राची शताब्दी ही इतिहासातील एक महत्त्वाची घटना असल्याची भावना व्यक्त होत आहे.