China: पाकिस्ताननंतर भारताकडून चीनला स्पष्ट सूचना; बंद पडलेल्या यात्रेचा मार्गही मोकळा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले...

Rajnath Singh Delivers Direct Message to China on Border Peace, Announces Kailash Mansarovar Resumption: राजनाथ सिंह यांनी त्यांच्या चीनी समकक्षांना बिहारची एक मधुबनी पेंटिंग भेट दिली. 'मिथिला पेंटिंग' म्हणूनही ओळखली जाणारी ही पारंपरिक कलाशैली बिहारच्या मिथिला प्रदेशाशी संबंधित आहे.
China: पाकिस्ताननंतर भारताकडून चीनला स्पष्ट सूचना; बंद पडलेल्या यात्रेचा मार्गही मोकळा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले...
Updated on

नवी दिल्लीः शंघाई कोऑपरेशन आर्गनायझेशनच्या बैठकीदरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री डोंग जुन यांची किंगदाओ येथे भेट घेतली. या भेटीत राजनाथ सिंह यांनी चीनला स्पष्ट संदेश दिला की, दोन्ही देशांनी कोणत्याही नवीन वादग्रस्त विषयांपासून दूर राहाणे चांगले आहेत.. सीमेवर शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com