Robot Monk for the first time : रोबोट बनला संत, अध्यात्मिक मार्गावर चालण्याची घेतली शपथ; जपमाळेचा जप अन्... Video Viral

Robot Monk Created in South Korea Goes Viral दक्षिण कोरियात राजधानी सियोलमध्ये रोबोने दिक्षा घेतली. एका मंदिराने ह्युमनॉइड रोबो भिक्खु तयार केलाय. त्याचं नावही गाबी असं ठेवण्यात आलंय. आता त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Robot Named Gabi Becomes Buddhist Monk

Robot Named Gabi Becomes Buddhist Monk

Esakal

Updated on

Viral Video Shows Robot Chanting Prayer Beads आतापर्यंत ह्युमनॉइड रोबोंना तुम्ही हॉटेलमध्ये जेवण वाढत असल्याचं किंवा कारखान्यात काम करत असलेलं पाहिलं असेल. पण आता एक असा रोबो चर्चेत आहे जो संत बनला असून मोहमाया सोडून अध्यात्माच्या मार्गावर चालत आहे. ऐकायला वेगळं वाटेल पण हे खरं आहे. दक्षिण कोरियात असा रोबो राजधानी सियोलमध्ये आहे. एका मंदिराने ह्युमनॉइड रोबो भिक्खु तयार केलाय. त्याचं नावही गाबी असं ठेवण्यात आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com