

Russia India Defence Deal
sakal
दुबई : ‘‘आम्ही भारतासाठी आमचे संरक्षण तंत्रज्ञान खुले करण्यास तयार आहोत. त्यांना आम्ही पाचव्या पिढीतील एसयू-५७ हे लढाऊ विमान पुरविण्यास तयार असून नंतरच्या काळात या विमानाचे भारतात उत्पादन करण्याचीही आमची तयारी आहे,’’असा खुला प्रस्ताव रशियाने भारताला दिला आहे.