

Russia's Su-57 Fighter Jet Offer
esakal
Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला अत्याधुनिक स्टेल्थ फायटर जेट 'Su-57' च्या संयुक्त निर्मितीचा एक मोठा आणि खुला प्रस्ताव दिला आहे. रशिया या लढाऊ विमानाचा संयुक्त विकास आणि उत्पादनासाठी पूर्णपणे तयार आहे. या प्रस्तावासाठी भारतावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध किंवा मर्यादा घातल्या नाहीत.