Vladimir Putin: ''एकेकाळी अमेरिकेने मोदींवर निर्बंध आणले होते, मात्र आज...'', पुतिन यांनी करुन दिली भारताच्या ताकदीची जाणीव

Russian President commends PM Modi's leadership: पंतप्रधान मोदी यांनी जनतेला खासगी वाहनांचा मर्यादित वापर करण्याचे आणि लांब पल्ल्याचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले होते. पुतिन यांनी या निर्णयाला एक जबाबदार पाऊल म्हटले आहे.
India Russia Trade Relations

India Russia Trade Relations

esakal

Updated on

PM Modi US Sanctions History: ''कोणत्याही देशाने दिलेल्या निर्बंधांच्या धमक्यांचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही. मोदी यांच्यावरही पूर्वी लावण्यात आलेले सर्व निर्बंध आता संपुष्टात आले आहेत.'' अशा शब्दांमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com