Russia Knife Attack : रशियात चार भारतीय विद्यार्थ्यांसह अनेकांवर चाकू हल्ला, एक गंभीर जखमी; १५ वर्षांचा मुलगा वसतिगृहात घुसला अन्...

Ufa Medical University attack : आरोपीला अटक करताना दोन पोलिस जखमी झाले, तर आरोपीही गंभीर जखमी झाला. आरोपीचा बंदी घातलेल्या नव-नाझी संघटनेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Russia Knife Attack : रशियात चार भारतीय विद्यार्थ्यांसह अनेकांवर चाकू हल्ला, एक गंभीर जखमी; १५ वर्षांचा मुलगा वसतिगृहात घुसला अन्...
Updated on: 

रशियातील एका वैद्यकीय विद्यापीठात चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. भारतीय दूतावासाने शनिवारी रात्री (७ फेब्रुवारी) या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com