युक्रेनमध्ये अडकले मराठवाड्यातील ६० विद्यार्थी, लातूर अन् नांदेडमधील सर्वाधिक | Russia Ukraine War And Indian Students | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students Of Marathwada Stranded In Ukraine

युक्रेनमध्ये अडकले मराठवाड्यातील ६० विद्यार्थी, लातूर अन् नांदेडमधील सर्वाधिक

औरंगाबाद : रशियाने युक्रेनवर हल्ले (Russia Ukraine War) सुरुच ठेवले आहे. यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. ते भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. त्यांच्यासाठी दिल्लीत भारत सरकारने टोल फ्री क्रमांकासह मेल आयडी दिला आहे. मराठवाड्यातील ६० विद्यार्थी अडकलेले आहेत. यात लातूर व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या अधिक आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि पालकांच्या माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद (Aurangabad) आयुक्तालयाकडून मदत कक्ष सुरु केले आहेत. (Indian Students Stranded In Ukraine)

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील भूमिका शार्दूल, श्रुतिका चव्हाण, प्रतिक ठाकरे, जालना जिल्हा स्वप्निल घुगे, सुयोग धनवे, संकेत उकर्डे, तेजस पंडित, शुभम पंडित, किरण भंडारी, मनवी खंडेलवाल, परभणी जिल्हा संकेत पाठक, संगम पाटील, संजीवकुमार इंगळे, महिमा मोरे, नांदेड जिल्हा रामदेव पर्तानी, प्रशांत नरोटे, यशराज पवार, वैष्णवी शिंदे, शेख मोहम्मद तन्वीर गौस, व्यंकटेश पांचाळ, करण आडे, प्रद्युम्न गिते, राजेश मुनेश्वर, रेखा मुशेश्वर, सुशील लोणे, बालाजी पृथ्वीराज पाटील , शिवराज बागल, अजित हराळे, संजीवनी वनाळीकर, दिशा टेंगसे, विनय वडजे, वैभव जाधव, रोहित कराड, लातूर जिल्हा मृणाल मोरे, भाग्यश्री मोरे, आकाश पन्हाळे, वैष्णवी कमलाकर तुकाराम, शोहेब मौलासाब पठाण, तन्मय पोतदार, अभिजित पाटील, अबोली पाटील, अमन खाजापाशा जानअहमद , चैतन्य दिक्कतवार, अजिंक्य इंचुरे, ऋतुजा देशमाने, मधुराणी अंचुले, वेदांत शिंदे, निलेश सुळे, धीरज पेद्देवाड, संदेश शिंधीकुमटे, विवेकानंद सुळे, निलेश सुळे, नंदकिशोर डोंगरे, सौरभ सरकाळे, उस्मानाबाद जिल्हा अभिषेक गंभीरे, सागर सोनकटे, केतकी कोकाटे, शुभम जाधव, वैष्णवी दुर्गे, निकिता थिटे आदी. (Russia Ukraine War 60 Students Of Marathwada Stranded In Ukraine)

हेही वाचा: मॅगीवरच काढावा लागतोय दिवस, युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची व्यथा

जिल्हा | जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नाव व दुरध्वनी

१. औरंगाबाद ०२४०-२३३१०७७ अजय चौधरी ९९७०९७७४५२

२ .जालना ०२४८२-२२३१३२ दीपक कांजळकर ९४०३७६२००५

३ .परभणी ०२४५२-२२६४०० पवन खांडके ९९७५०१३७२६

४ .हिंगोली ९५५२९३२९८१ रोहित कंजे ९५२७०४४१७१

५ .नांदेड ०२४६२-२३५०७७ किशोर कुर्हे ९४२२८७५८०८

६ .बीड ०२४४२-२२२६०४ श्री जोशी ९४२१३४५१६५

७ .लातूर ०२३८२-२२०२०४/२२३००२ साकेब उस्मानिया ९१७५४०५२२७

८ .उस्मानाबाद ०२४७२-२२५६१८ वृषाळी तेलोरे ९६६५०३१७४४

---------

विभागीय आयुक्त कार्यालय , औरंगाबाद नियंत्रण कक्ष दुरध्वनी : ०२४०- २३४३१६४

Web Title: Russia Ukraine War 60 Students Of Marathwada Stranded In Ukraine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..