Sahara Desert Tragedy
esakal
नायजरमधील सहारा वाळवंटात एका हृदयद्रावक घटना घडली आहे. या ठिकाणी प्रवाशांनी भरलेला एक ट्रक अचानक बंद पडल्याने भीषण उष्णता आणि पाण्याचा अभावामुळे तब्बल ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जगभरातून हळहळ व्यक्त होते आहे. महत्त्वाचे म्हणजे या दुर्घटनेत दोन प्रवासी बचावले असून त्यांनी या ठिकाणी ट्रक अडकल्याची माहिती दिली.