Salwan Momika: अनेकदा कुराण जाळलं, वादात सापडला, आता सुनावणीच्या दिवशीच सलवान मोमिकाला गोळ्या घालून संपवलं
Salwan Momika Death News: स्वीडनमध्ये सलवान मोमिका नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या व्यक्तीने 2023 मध्ये अनेक वेळा कुराणच्या प्रती जाळल्या होत्या.
Salwan Momika Death: स्वीडनमधील मशिदीसमोर कुराण जाळणाऱ्या आंदोलक सलवान मोमिका याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सलवानने २०२३ मध्ये कुराणच्या प्रती जाळल्या होत्या. त्यानंतर अनेक मुस्लिम देशांनी त्याच्यावर टीका केली होती.